Bigg Boss Marathi 3 | 11th Nov Episode Update | जयसाठी दादूस केस कापणार | colors Marathi
2021-11-12 6 Dailymotion
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ मध्ये जायच्या कॅप्टन्सी उमेदवारीसाठी दादूसला त्यांचे केस कापावे लागणार आहेत. त्यामुळे जय खूप रडतो. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />